Mauli | Song Teaser Out | Mazhi Pandharichi Maay (माझी पंढरीची माय) | होणार विठ्ठलनामाचा गजर!
2018-11-21 2 Dailymotion
अभिनेता रितेश देशमुखचा आगामी चित्रपट माऊलीचे पहिले गाणे कार्तिकी एकादशीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माझी पंढरीची माय असे ह्या गाण्याचे बोल असून ह्या गाण्याचा टीझर आज सोशल मीडियावर लाँच करण्यात आला.